Posts

Showing posts from January, 2014

सर्व प्रश्नाचे मूळ : आर्थिक विषमता

Image
भारतीय समाजात अथवा या देशात बहुसंख्य असणाऱ्या हिंदू समाजात चातुर्वर्ण्य व्यवस्था नसती तर कदाचित आज आपण ज्या प्रगत अवस्थेत आहोत त्याच्या कितीतरीपटीनेअधिक प्रगत असतो. माणुसकीला मुठमाती देऊन उच्चवर्णीय दलित समाजाचे शोषण करता होता.धर्माचा मूळ गाभा व्यावहारिक हिताने झाकून गेला.वसुधैव कुटुंबकम’, सर्वेपि सुखिन: संतुअसे केवळ व्यक्तिगत स्वार्थापायी उच्चारले जाऊ लागले. प्रत्यक्ष व्यवहार मात्र याच्या अगदी विरुद्ध होत होता.परिणामी समाजाचे मोठ्या प्रमाणावर विघटन झाले आणि राष्ट्र अशक्त,गुलाम बनले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर व अन्य समाजसुधारकांनी या परिस्थितीशी लढा देत सामाजिक अभिसरण धडवून आणले व दलित समाजाला न्याय मिळवून दिला. स्वातंत्र्यानंतरआपल्या राज्यघटनेने अधिकृतरित्याचातुर्वर्ण्य व्यवस्थानष्ट करून सर्वांना समान दर्जा देण्यात आला तसेच वर्षानुवर्षापासून मागास असलेल्या वर्गाना समान स्तरावर आणण्यासाठी जातीय आरक्षण देण्यात आले. ज्या व्यक्तीसमुहास स्वत:ची आर्थिक सामाजिक उन्नती करण्याची संधी नाकारण्यात आली त्यांच्यासाठी आरक्षण हे लाभदायी ठरले मात्र त्याचा मुख्य हेतू जाती अंताचा होता.‘कोणत्याही व्यक्तीस त…