Posts

Showing posts from November, 2015

आम्ही सारे नतद्रष्ट

Image
ग्रामीण भागात एक म्हण प्रचलित आहे ‘ नवरा मेला तरी हरकत नाही पण सवत विधवा झाली पाहिजे’. सवतीमत्सर हा सर्वज्ञात आहे. परंतू त्याचा अतिरेक झाला की ती स्त्री सवतीच्या द्वेशापायी आपल्या पतीचा जीव घेण्यासही मागेपुढे पाहत नाही. असाच काहीसा प्रकार देशातील कॉंग्रेस पक्षातील काही नेत्यांचा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप चा द्वेष करताना आपण वैचारिक नागडे होत आहोत याचेही भान या नेत्यांना राहिले नाही.