Posts

Showing posts from February, 2016

अभिव्यक्ती स्वातंत्र्य की स्वैराचार

Image
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाही व्यवस्थेचा आत्मा आहे . प्रत्येक नागरिकस्वत:च्या इच्छेनुसार बोलू, लिहू शकतो. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकनागरिकाला प्रदान केलेला तो अधिकार आहे. म्हणजेच अभिव्यक्तीस्वातंत्र्याशिवाय लोकशाही ही कल्पनाच करता येत नाही. यामुळेच भारतात विविधमतप्रवाह, वेगवेगळ्या वैचारिक भूमिका यांच्यात खंडन-मंडन चालू असते.सत्ताधारी पक्षाच्यामता विरुध्दवैचारिक मांडणी ,भाषणे देणे, विरोधकरणे, मोर्चे, रास्ता रोको करणे अशा वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त होतायेते. लोकशाही व्यवस्था प्रगल्भ असल्याचे हे लक्षण आहे. लोकशाही मतालाहीव्यक्त होण्याचा पूर्ण अधिकार आहे. हे झाले अधिकाराचे पण कर्तव्याचे काय ?