Posts

Showing posts from January, 2018

जातीयवादाचा पराभवच

Image
एखाद्या विषयाचे,घटनेचे विश्लेषण करत असताना तेथील परिस्थितीचे  आपल्या  पूर्वग्रहदूषित सिद्धांतानुसार  चित्रण करायचे आणि शेवटी आपल्या सोयीचा निष्कर्ष काढायचा अशी  लेखनशैली महाराष्ट्राला नवीन नाही. किंबहुना ढोंगी पुरोगामित्वाचा टेंभा मिरवयाचा असल्यास अशा प्रकारची लेखनशैली तर तलवारीचे काम करते. गुजरात निवडणूकीमध्ये भाजपचा विजय झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा जातीयवादाचा पराभव असल्याचे सांगितले मात्र काही लेखक आपल्या लिखाणातून जातीयवादाच्या पराभवावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत .    अशा प्रकारच्या लेखनातून संबंधित लेखकाचा केवळ संघ- भाजप व विशेषत: मोदी यांच्याविषयीचा पराकोटीचा द्वेष आढळून येतो. म्हणून  अशा द्वेषमुलक विचारातून जातीयवादाचे निर्मुलन करण्याविषयी काही ठोस विवेचन मिळेल अशी अपेक्षाच फोल ठरते.  प्रत्येक व्यक्तीचा एखाद्या विषयाचा स्वतः:चा असा अभ्यास असतो. सखेल चिंतन आणि मनन करून व्यक्ती त्या विषयातील तज्ञ बनतात व समाजाला  अशा व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळते. प्रज्ञावंत असलेले व्यक्तिमत्वे सुध्दा त्यांच्या अभ्यास विषयाबद्दल बोलताना जबाबदारीने बोलतात. मात्र काही लेखक कदाचित …