नवीन कार्यक्रम/उपक्रम

 समाजाच्या हितासाठी झटणाऱ्या आणि व्यवसायाच्या पलीकडे जाऊन समाजात सकारात्मक बदल घडवू इच्छिणाऱ्या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्यापासून (ता. २४) दोन दिवस मुंबईत ‘डिलिव्हरिंग चेंज फोरम’ ही विचारमंथन परिषद होत आहे. ‘सकाळ माध्यम समूह’, ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’ यांनी संयुक्तपणे महाराष्ट्र सरकार आणि जगभरातील मान्यवर संस्थांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या परिषदेचे उद्‌घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.For more details
http://www.rmponweb.org/